......आणि गेलेले केस परत आले
केसगळतीवर ठरले होमिओपॅथिक उपचार प्रभावी
स्त्रीयांमधील केस गळती हा एक चिंतेचा विषय आहे. अगदी तरुण मुलींच्या मध्ये सुद्धा केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. जवळपास तिशीतली एक तरुणी केस गळतीने त्रस्त होऊन टक्कल पडलेल्या अवस्थेत उपचारांसाठी आली होती. सर्व उपाय करून थकल्यानंतर तिने शेवटचा उपाय म्हणून होमियोपॅथी उपचारांकडे आपला मोर्चा वळवल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवले.
स्त्रीयांमधील केस गळतीची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे :
१. आपण घेत असलेली औषधे
२. आजारपण
३. केसांना जंतुसंसर्ग होणे
४. वापरले जाणारे शांपू, तेल आणि इतर रासायनिक द्रव्ये
५. थायरॉड किंवा इतर आजार
६. शरीरामधील रक्ताची कमतरता
७. गर्भधारणा झाल्यानंतर
८. स्त्रियांचे जुनाट आजार
९. त्वचेचे आजार
१०. अति ताणतणाव
११. एखादी शस्त्रक्रिया
यापैकी एका किंवा एकापेक्षा जास्त कारणांमुळे केस गळती चालू होऊ शकते. उपचारासाठी आलेल्या पेशंटचा शाररिक आणि मानसिक स्थितीचा संपूर्ण अभ्यास करून त्या पेशंटला होमीयोपॅथीक औषध देण्यात आले. योग्य निदान आणि पेशंटने न चुकता वेळेवर औषध घेतल्याने ६ महिन्यांच्या कालावधीत गेलेले केस परत आले आणि पेशंट पूर्णपणे बरा झाला.
विशेष म्हणजे होमियोपॅथी औषधांचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम (side effect ) होत नाही. प्रत्येक व्यक्तीचा पूर्ण अभ्यास करून, शाररिक आणि मानसिक स्वभाव गुणधर्म लक्षात घेऊनच औषोधोपचार केला जातो.
डॉ. रणजित ढोले ( MD होमिओपॅथी)
डॉ. सुलक्षणा ढोले ( MD होमीओपॅथी)
नवीन एसटी स्टॅन्ड, पहिला मजला ,पंढरपूर
आणि दर रविवारी, राजेवाडी रोड, दिघंची, ता. आटपाडी
संपर्क: ८७६६४७६९८५
Very nice results...very good ..
ReplyDeleteThank you Dr. Vivek
Deleteखरंच खूप चांगला result आहे आणि तोही कोणत्याही sideeffect शिवाय👌👌
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान ट्रीटमेंट आहे तुमची असा फरक आम्हालाच पडला आहे धन्यवाद!
ReplyDeleteधन्यवाद तुम्हा दोघांना. तुमच्या मुळे सर्वांपर्यंत होमिओपॅथिक उपचार पद्धती पोहचवता आली.
ReplyDeleteSuperb Results Sir....
ReplyDeleteThank dr. Prashant
DeleteNice work sir
ReplyDeleteThanks Dr. Anilkumar
ReplyDeleteThank dr. Dudhane
ReplyDelete